जागतिक वन दिवस
जागतिक वन दिवसाचे आवचित्त साधून कराड स्वच्छग्रह टीम व कराड नगरपरिषद, कराड यांच्या मार्फत आज कराड येथील टाऊन हॉल ह्या ठिकाणी महाराष्ट्र वनविभागाचे वरिष्ठ अधीकारी श्री. बाबुराव शिंदे साहेब व कराड नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव यांच्या हस्ते ग्रीनी द ग्रेट हा कचरा वर्गीकरण विषयी गेम लॉन्च करण्यात आला
Recent Comments